Me kokani Sandesh
@sandeshkhapare
कोकणी माणूस......!!! नमस्कार मंडळी 🙏🙏 माझे गाव रत्नागिरी जिल्ह्यामधील डोंगरामध्ये वसलेले आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो. माझे नाव संदेश खापरे आणि माझ्या चॅनलचे नाव आहे Mi Kokani Sandesh या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. 💐💐🙏🙏 तर मंडळींनो मी तुमच्यासाठी नवनवीन कोकणातील सण उत्सव गडकिल्ले ट्रेकिंग,कोकणातील लग्नसमारंभ,पर्यटन स्थळ, बाईक राईट,इत्यादी अनेक गोष्टी मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत राहील. तर मंडळी आपल्या चैनल वरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. 🙏🙏 💐💐धन्यवाद मंडळींनो 💐💐
Format
Type
/api/banner/UC2FuN44hOUfYgYtYJ5dMMng?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- Nov 30, 2024
- Keywords
- "MeKokaniSandesh""KokaniSandesh""कोकणीसंदेश""mekokanisandesh"
Download Me kokani Sandesh's YouTube Banner
Use banner.yt to download Me kokani Sandesh's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UC2FuN44hOUfYgYtYJ5dMMng to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.