Dnyanmandir ज्ञानमंदिर

Dnyanmandir ज्ञानमंदिर✓ Verified

@dnyanmandir

226.0K subscribers902 videos38.6M views

आपणा सर्वांच्या अंत:करणात विचार देवता स्थापित करण्यासाठी “ज्ञानमंदिर” या अध्यात्मिक ऐतिहासिक वैचारीक चॅनेल च्या माध्यमातून आपल्या जिवनाला ज्ञानाची परिपक्वता देण्यासाठी हि खास जणू मेजवाणीच.अल्पावधित यूवा वर्गाच्या काळजाचा ठाव घेणारा हा आपणा सर्वांचा लाडका YouTube चॅनेल, Facebook Page, Instagram Page म्हणजे “ज्ञानमंदिर.” या ठिकाणी आपल्याला मिळतील काळजाचा ठाव घेणारी नानाविध व्याख्याने, वैचारीक अध्यात्मिक प्रबोधनपर कीर्तने तसेच विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिक नानाविध विषयावरील प्रेरणादायी मोटिवेशनल सेमीनारची वैचारीक मेजवाणी. एकंदरीत ज्ञानाच दालण आपणासाठी उघडणार ज्ञानमंदिर म्हणजे फक्त एक चॅनेल च नाही तर आजपासून ज्ञानमंदिर म्हणजे आपल्या हक्काच व्यासपीठ चला तर मग आपल्या कुटूंबात या हक्काच्या व्यासपीठाला सामील करुयात काय म्हणताय ? त्या साठी काय कराव लागेल ? अगदी सोप्प आहे ज्ञानमंदिर चॅनेल ला सबक्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा अन् हे हक्काच व्यासपीठ तुमच.. आपलाच ह भ प चक्रधर महाराज पाचपुते Owner of Dnyanmandir

Dnyanmandir ज्ञानमंदिर YouTube Banner

Format

Type

/api/banner/UC2tqZ4wYPkf82O1GlLNBKeQ?format=webp
Download WEBP

Channel Info

Country
IN
Joined
Oct 5, 2019
Keywords
dnyanmandirkirtan"marathikirtan""latestkirtan""sampurnkirtan""nileshmaharaj

Download Dnyanmandir ज्ञानमंदिर's YouTube Banner

Use banner.yt to download Dnyanmandir ज्ञानमंदिर's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.

Simply use the URL /api/banner/UC2tqZ4wYPkf82O1GlLNBKeQ to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.