Gavran 90✓ Verified
@gavran90
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते वावराच्या धुऱ्यापर्यन्त सर्व काही आपल्या गावरान भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे #गावरान90 आम्ही कोण आहोत ? Journalism Passout,Agricultural,Assest Base Communication Devlpment,Engineering मुलांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गावरान 90 . आमचे कार्य काय ? UPSC, MPSC करुन दमलेले, इंजिनियरिंग करुन हुकलेले, शहरात येवून गाव न सोडलेले, सातपुड्याच्या पर्वतरांगेपासुन ते गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत ,बहिरमच्या यात्रेपासुन ते अष्टमासिद्धीच्या मंदीरापर्यंत, अचलपुरच्या इतिहासापासून ते मुंबईच्या रेल्वे स्टेशनपर्यंत, ग्रामपंचायतच्या ग्रामसभेपासुन ते लोकसभेच्या अधिवेशनाच्या भाषेपर्यन्तच्या सगळ्या पोरा-पोरींचा,महिला-पुरुष, आबालवृद्धांचा गोतावळा म्हणजे गावरान 90. भट्टी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते तुमच्या मायबाप जनतेचे. आमच्याशी संपर्क कसा कराल? 9763703185, 7588580790 www.gavran90.com [email protected]
Format
Type
/api/banner/UC4A9_HlM2UovV9x-AVjbohg?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- Oct 5, 2018
- Keywords
- Akashgavran90"marathinews""letestupdate""marathinews"maharashtravidarbha
Download Gavran 90's YouTube Banner
Use banner.yt to download Gavran 90's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UC4A9_HlM2UovV9x-AVjbohg to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.