Dindori Pranit Seva Marg✓ Verified
@pradhankendradindori
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणीत) या नावाने कार्यरत असणारी सेवा केंद्रे जनहित, राष्ट्रहित, देशहित व विज्ञानाला सामोरे जावून विविध कार्य करीत आहेत. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्ती, ज्ञान, वैराग्य नाम, जप, तप, यज्ञ सेवा यांच्या अनुषंगाने कार्य करीत आहे. मानवास मानवधर्म व मानवी समस्या या बाबींवर मार्गदर्शन करून समस्या सोडवित आहे. आर्त-पीडीत, दुःखितांना प्रसंगी हिंमत, धैर्य, विश्वास, सकारात्मता देऊन त्यांच्या मुखावर स्मितहास्य निर्माण करण्याचे काम परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या १८ विभागातून अविरतपणे सुरु आहे. या कार्यातून ८० % समाजिक कार्य, २० % अध्यात्म १८ विभागातून सातत्यपुर्वक केले जाते
Format
Type
/api/banner/UC5mIaJno_3MmoNbn0NWwwJg?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- Sep 21, 2012
Download Dindori Pranit Seva Marg's YouTube Banner
Use banner.yt to download Dindori Pranit Seva Marg's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UC5mIaJno_3MmoNbn0NWwwJg to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.