Rushi Shigawan
@rushabh_shigawan
नमस्कार मित्रांनो! 🙏 आपल्या या लाडक्या ऋषी शिगवण चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत. मी ऋषी शिगवण या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला सह्याद्रीच्या कडेकपारीत दडलेला इतिहास आणि गड-किल्ल्यांचे वैभव आणि आपल्या निसर्गरम्य कोकणाचे दर्शन घडवणार आहे. येथे तुम्हाला पाहायला मिळेल: 🚩 ऐतिहासिक किल्ल्यांची सविस्तर माहिती ⛰️ आव्हानात्मक ट्रेक्सचे व्लॉग्स (Vlogs) 🌊 निसर्ग व्लॉग्स (Nature Vlogs) 🚩 कोकणातील सण-उत्सव (शिमगा, गणेशोत्सव, भजन) 🏡 कोकणातील साधे-भोळे गावकरी आणि त्यांचे जीवन जर तुम्हाला कोकण आवडत असेल आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याची आवड असेल तर आपल्या या चॅनेलला नक्की Subscribe करा आणि आपल्या हक्काच्या माणसांना शेअर करा! ❤️
Format
Type
/api/banner/UC7JGxX7NDipw0DzVZZfphLA?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- Apr 26, 2023
- Keywords
- Kokantrekking"dailyvlogs"exploretravelrushishigawan
Download Rushi Shigawan's YouTube Banner
Use banner.yt to download Rushi Shigawan's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UC7JGxX7NDipw0DzVZZfphLA to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.