The Insider
@theinsider1
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया [email protected] या ईमेल आयडीवरही कळवू शकता. Raju Parulekar, an esteemed thinker and intellectual, renowned for conducting captivating interviews on "Kolaj" and "Manatal" platforms, which have garnered widespread acclaim and an overwhelming response on The Insider. Don't forget to show your appreciation with a thumbs up, leave your comments, and share with others.
Format
Type
/api/banner/UCK8g31jdeH-9a9pgQZ3IOeA?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- Jun 9, 2020
- Keywords
- "rajuparulekar""rajuparulekarlatest""rajuparulekarinterviews"partmarathi
Download The Insider's YouTube Banner
Use banner.yt to download The Insider's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UCK8g31jdeH-9a9pgQZ3IOeA to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.