Prabhat Parv Bhajan Kirtan

Prabhat Parv Bhajan Kirtan ✓ Verified

@sagarraje

193.0K subscribers1.4K videos31.8M views

नमस्कार मी सागर राजे ( संपादक प्रभात पर्व न्यूज, अध्यक्ष महाराष्ट्र कामगार संघटना ). माझ्या चॅनलचे पुर्वीचे Sagar Raje हे नाव बदलून Prabhat Parv Bhajan Kirtan( प्रभात पर्व भजन किर्तन )असे करण्यात आले आहे. या चॅनलवर संतांनी शेकडो वर्षांपूर्वी रचलेल्या अभंगांचे संकलन आहे, ज्यांचे गायन प्रख्यात पारंपारिक गायक आणि नवीन पिढीच्या कलाकारांनी केले आहे. हे रेकॉर्डिंग संबंधित कलाकारांच्या परवानगीने अपलोड केले जातात आणि त्याचे संगीत अधिकार त्यांच्याकडे आहेत. हे व्हिडिओ शैक्षणिक आणि आध्यात्मिक वापरासाठी आहेत. कृपया लक्षात घ्या की अभंग हे संतांच्या रचनांचा भाग आहेत, परंतु संगीत रचना ही कलाकारांची सृजनशीलता आहे आणि ती त्यांची बौद्धिक संपदा आहे. आपल्याला काही शंका किंवा तक्रारी असल्यास, कृपया आम्हाला [email protected] वर संपर्क करा. धन्यवाद. बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं Prabhat Parv News हे न्यूज चॅनल Subscribe करा -

Prabhat Parv Bhajan Kirtan  YouTube Banner

Format

Type

/api/banner/UCP_DbF6l-Hy7vzP_JYtIBMw?format=webp
Download WEBP

Channel Info

Country
IN
Joined
Nov 10, 2013
Keywords
"sagarraje""sagarrajebhajan""माझीमराठीभक्तिगीते""BhaktiMarathi"

Download Prabhat Parv Bhajan Kirtan 's YouTube Banner

Use banner.yt to download Prabhat Parv Bhajan Kirtan 's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.

Simply use the URL /api/banner/UCP_DbF6l-Hy7vzP_JYtIBMw to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.