Agro Shivar | ॲग्रो शिवार

Agro Shivar | ॲग्रो शिवार

@agroshivar

78.0K subscribers421 videos10.6M views

शेतकऱ्यांना माहितीच्या दृष्टीने सक्षम करणे हा ॲग्रो शिवार या चॅनेलचा मुळ उद्देश आहे. शेतकऱ्यांना बाजार साक्षर आणि माहिती करण्याची भूमिका बजावत आहोत. Agro Shivar deals with commodity market and market analysis to empower the farmers via knowledge. फेसबुक: https://www.facebook.com/agroshivar हिंदी चॅनेल: https://youtbe.com/@agroshivarhindi व्हॉटस्‌अप चॅनेल: https://whatsapp.com/channel/0029Vb5pJAUFy72KMGVSV542/2269 मीडिया शिल्प एंटरप्रायझेस या माध्यम संस्थेच्या मालकीचा हा चॅनेल असून भारत सरकारच्या उद्यम विभागात त्याची अधिकृत नोंदणी झालेली आहे. पत्रकारिता आणि कृषी पत्रकारितेतील सुमारे २५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव या चॅनेलवरून माहिती देताना उपयोगी पडत आहे. डिस्केमर : ॲग्रो शिवारमधील माहितीचा वापर शेतकऱ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर करावा. त्यातील फायदा आणि नुकसानीस, तसेच चुकीच्या, आक्षेपार्ह कॉमेंटसाठीही ॲग्रो शिवार किंवा संपादक-मालक जबाबदार राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी. संपादक संचालक: पंकज जोशी विंचूरकर संपर्क : [email protected]

Agro Shivar | ॲग्रो शिवार YouTube Banner

Format

Type

/api/banner/UCSK4PGHrMEE2BSAV54_GLTQ?format=webp
Download WEBP

Channel Info

Country
IN
Joined
Dec 16, 2024
Keywords
"KandaBajarbhav"Bajarbhavagroshivar"कांदाबाजारभाव""onionmarkettoday""solapur

Download Agro Shivar | ॲग्रो शिवार's YouTube Banner

Use banner.yt to download Agro Shivar | ॲग्रो शिवार's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.

Simply use the URL /api/banner/UCSK4PGHrMEE2BSAV54_GLTQ to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.