suradkar live class
@suradkar.a1class683
यशाची गुरुकिल्ली 1)यश मिळविणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. 2)यासाठी प्रथम तसा विचार करायला हवा,की मला काय बनायचे,करायचे आहे. 3)त्या विचारानुसार प्रयत्न करायला लगेच सुरुवात करावी. 4)यश सहज प्राप्त होत नाही,न येणारी गोष्टीसाठी हजारो वेळा प्रयत्न करावे लागेल,खचून न जाता. 5)न येणारी गोष्ट दुसऱ्या माहिती असलेल्या कडून माहीत करून घ्यावी, त्यात काहिही कमीपणा नाही, 6)कोणालाही कमी समजू नये, मग तो स्त्री असो अथवा पुरुष. 7)सर्व जीवित प्राणिमात्राशी प्रेमाची व मानवतेची भावना ठेवावी. 8)दुसऱ्याच्या प्रगतीला,यशाला जळू नये ,जळून काहीही होणार नाही,जळत राहिल्यास स्वतः दुःखी व्हाल व स्वतःचा अनमोल वेळ त्यात गमावून बसाल. 9)प्रयत्न चालूच ठेवावे,जो पर्यंत यश मिळत नाही,तोपर्यंत खचू नये. 10)दुसऱ्यासाठी जगायला शिका,आपल्या यशाकडे आपल्या घरातील सर्व सदस्य लक्ष ठेवून असतात तुमच्या यशाची वाट पाहतात,त्यामुळे त्यांचे स्वप्न भंग होऊ देऊ नका. आयुष्य फार सुंदर आहे. प्रत्येक गोस्ट संपणार आहे,त्यामुळे भविष्याचा व भूतकाळाचा विचार करत बसू नका,जे वर्तमानात आपल्या हातून चांगले करता येते ते निस्वार्थी करत रहा।यश तुमचेच--
Format
Type
/api/banner/UCdMi17Z_60Sq25xgUxqDbJg?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- Dec 31, 2014
- Keywords
- suradkar.A1classA1class"Suradkardhanraj"
Download suradkar live class's YouTube Banner
Use banner.yt to download suradkar live class's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UCdMi17Z_60Sq25xgUxqDbJg to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.