SnehanKur Deshing✓ Verified
@snehankurdeshing
Educational video स्नेहांकुर देशिंग या आमच्या युट्युब चॅनेल वर आपले सहर्ष स्वागत आहे. या चॅनेलवर शैक्षणिक सर्व प्रकारचे व्हिडिओज जसे भाषण ,निबंध लेखन, (मराठी,हिंदी व English) मराठी कथालेखन , मराठी हस्ताक्षर , मराठी सुविचार ,मराठी शालेय कविता, तसेच माझेही काही स्व लिखित कविता,उखाणे, मराठी चारोळ्या मराठी कथा ,मराठी सुविचार, यांचे नवनवीन सुंदर व्हिडिओज पाहायला मिळतील . समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी तसेच आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडण्यासाठी या व्हिडिओ चा उपयोग होईल मला आशा आहे की आपण माझे चॅनेल सबस्क्राईब करून मला अधिक नवीन व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा नक्की द्या तसेच सर्व सबस्क्राईबचे मनःपूर्वक धन्यवाद .कारण तुमच्या सहकार्यातून या चॅनेल ची यशस्वी वाटचाल चालू आहे तसेच सर्व प्रेक्षकांचेही मनस्वी आभार असाच स्नेह वृद्धिंगत होऊ हीच अपेक्षा.
Format
Type
/api/banner/UCeRbVxo7j4sgbMR18lSwvaQ?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- May 29, 2018
- Keywords
- snehankurdeshing"मराठीकथा""marathikatha""marathisuvichar""मराठीभाषण""marathi
Download SnehanKur Deshing's YouTube Banner
Use banner.yt to download SnehanKur Deshing's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UCeRbVxo7j4sgbMR18lSwvaQ to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.