YOGESH M SURYAWANSHI

YOGESH M SURYAWANSHI

@yogeshmsuryawanshi

87.8K subscribers1.1K videos14.2M views

शैक्षणिक उपक्रम , व्यक्तिमत्व व सर्जनशीलतेचा विकास.... YOGESH M SURYAWANSHI ...............या आमच्या युट्युब चॅनेल वर आपले सहर्ष स्वागत आहे . - Educational videoes - या चॅनेलवर शैक्षणिक सर्व प्रकारचे व्हिडिओज, जसे भाषण , निबंध , वक्तृत्व व लेखन , ( मराठी , हिंदी व English ), अत्युच्च दर्जा व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेले अध्यापन व्हिडिओ...... मराठी कविता व शालेय कविता , तसेच माझे काही स्व लिखित कविता , भाषणे, सुविचार , यांचे नवनवीन सुंदर व्हिडिओज पाहायला मिळतील. आपल्या या नावाजलेल्या यू - ट्यूब वाहिनीवर.... बालकांच्या स्वप्नांना नवे पंख, त्यांच्या सर्जनशीलतेला नवी भरारी देण्यासाठी तसेच - आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडण्यासाठी या व्हिडिओंचा उपयोग होईल. आपण माझे चॅनेल सबस्क्राईब करून मला नवनवीन व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा नक्की द्या. सर्व सबस्क्राईबचे मनःपूर्वक धन्यवाद . तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळेच या चॅनेलची यशस्वी वाटचाल चालू आहे. तसेच प्रेक्षकांचेही मनस्वी आभार. हा स्नेह वृद्धिंगत होऊ देत, ही अपेक्षा .

YOGESH M SURYAWANSHI YouTube Banner

Format

Type

/api/banner/UClHxreakwcglNHol86Wte6g?format=webp
Download WEBP

Channel Info

Country
IN
Joined
Feb 4, 2017

Download YOGESH M SURYAWANSHI's YouTube Banner

Use banner.yt to download YOGESH M SURYAWANSHI's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.

Simply use the URL /api/banner/UClHxreakwcglNHol86Wte6g to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.