Madhuras Recipe Foodie✓ Verified
@madhurasrecipefoodie
नमस्ते, २००७ मध्ये ब्लॉग रायटींग पासून मधुराजरेसिपीची सुरुवात झाली. हेतू हाच होता की आपले मराठमोळे पदार्थ जागतिक व्यासपीठावर आले पाहिजे. २ वर्षे ब्लॉग लिहिल्यावर एक गोष्ट लक्षात आली की इतकंच पुरेसं नाही आणि आपले पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. आणि हाच हेतू उराशी बाळगून २००९ मध्ये मधुराजरेसिपीचं youtube वर पदार्पण झालं. तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, दिवाळी फराळ, घारगे, कापण्या असे अस्सल पारंपरिक पदार्थ ते कुकरमध्ये केक, इनो वापरून ढोकळा, इडली असे नाविन्यपूर्ण पदार्थांचा पाया/ट्रेंड रचला जो अनेक जण आहे तसा फॉलो करत आहेत. आपलं काम इथवर मर्यादित न राहता गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल यांचा अभ्यास सुरु आहेच. या नवीन चॅनेलवर महाराष्ट्रातील विविध पैलूंचा विचार करत नवीन किचनची धाटणी केली आहे. विठू माउलीपासून ते महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्र पैठणीचा देखील समावेश या नवीन किचन स्टुडिओत आहे. काही त्रुटी असणारच आहेत आणि याची सर्वस्वी जबाबदारी माझीच :)
Format
Type
/api/banner/UCraODtI9lMpT_ACxpRzey4g?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- Aug 31, 2022
- Keywords
- "MarathiRecipes""MaharashrianRecipes"MadhurasRecipe"Marathifood""MisalPav""Vada
Download Madhuras Recipe Foodie's YouTube Banner
Use banner.yt to download Madhuras Recipe Foodie's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UCraODtI9lMpT_ACxpRzey4g to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.