Pravin Umbarkar Academy

Pravin Umbarkar Academy

@pravinumbarkaracademy

12.2K subscribers438 videos1.8M views

Pravin Umbarkar Academy या यु-ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो,🙏 मी प्रविण विश्वनाथ उंबरकर माझ्या Pravin Umbarkar Academy या यु-ट्यूब चॅनलच्या माध्यामातून आपल्यासोबत जुळत आहे.या चॅनलद्वारे आपला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व्हावा तसेच आपल्या अभ्यासात मी सुद्धा आपल्यासोबत असावं व माझा सुद्धा अभ्यास व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. या चॅनलद्वारे मराठी व्याकरण व गणित बुद्धिमत्ता या विषयावरील विविध प्रश्नांच्या माध्यामातून आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. मराठी व्याकरण व गणित बुद्धिमत्ता हे विषय स्पर्धा परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे विषय आहेत.तेव्हा आपण सर्वजण या चॅनलच्या माध्यामातून आपली एक अभ्यासिका बनवू या. आपल्याला माझे व्हिडीओ आवडल्यास like ,share व चॅनलला subscribe कराल ही अपेक्षा व्यक्त करतो.तसेच व्हिडीओ संदर्भात आपल्या काही सुचना असल्यास comment करून नक्की कळवा.आपल्या सुचनेचे नक्कीच स्वागत केल्या जाईल. पुनश्च आपणास विनंती की चॅनल subscribe करा. धन्यवाद्🙏

Pravin Umbarkar Academy YouTube Banner

Format

Type

/api/banner/UCsRtv_aYL_BLfrfMsdh3oPQ?format=webp
Download WEBP

Channel Info

Joined
Sep 23, 2020

Download Pravin Umbarkar Academy's YouTube Banner

Use banner.yt to download Pravin Umbarkar Academy's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.

Simply use the URL /api/banner/UCsRtv_aYL_BLfrfMsdh3oPQ to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.