Dr.Prakash Pawar friend of Animal
@dr.861
पशुपालक/मालक मित्रांनो आपणांस मी शैर्यतीची वासरे , बैलांना कसे घडवावे इ .याबाबत सखोल व उपयुक्त माहीती पुरवणार आहे. माझी सामाजिक बांधिलकी या नात्याने या क्षेत्रात येणाऱ्या समस्यांबद्दल तातडीची उपयुक्त माहीती व उपाय मोफत सुचवणार आहे . गायी , म्हैशींबद्दलही योग्य माहीती दिली जाईल . तुम्ही तुमचे प्रश्न मोबाईलवर विचारु शकता , जनावरांच्या समस्यांबद्दल व्हिडिओ पाठवू शकता .भेट दिली जाईल . या युट्युबच्या माध्यमातून मी आपल्या घराघरात पोहचू ईच्छितो त्यासाठी मी दिलेल्या सुचनांचे पालन करा. आपला पशुपालनावर येणारा मोठा खर्च वाचू शकेल हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील . माझ्या पाठीशी शैक्षणिक पात्रता व अनुभवाची शिदोरी थोडी का होईना जी आहे ती नक्कीच लोककल्याणकारी आहे. आपणास पशुवैद्यकीय क्षेत्राशी निगडित अशी माहिती पुरवली जाईल.आपण माझ्या व्हिडिओंना सबस्क्राईब करा जेणेकरुन तुम्हाला त्याचा आनंद नेहमीच घेता येईल .आणी लाईक व कमेंट जरुर करा . तुमचा " घरचा " डाॕक्टर प्रकाश पवार :-LSS , BA ( चचेगांव , कराड ) मो. 9822890622 /9049649873 यावर संपर्क करु शकता.. धंन्यवाद 🙏
Format
Type
/api/banner/UCtSedqrWtggGvPwydXqtcow?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- Jul 22, 2014
Download Dr.Prakash Pawar friend of Animal's YouTube Banner
Use banner.yt to download Dr.Prakash Pawar friend of Animal's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UCtSedqrWtggGvPwydXqtcow to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.