Shivsena ek vaadal✓ Verified
@shivsenaekvaadal665
सर्व शिवसैनिकांना व शिवप्रेमींना अनिष गाढवे कडून सप्रेम जय महाराष्ट्र, शिवसेना एक वादळ या युट्युब चॅनेल ची स्थापना ही शिवसैनिकांमध्ये पक्षाविषयी जागृती निर्माण करणे तसेच पक्ष कामांविषयी माहिती देणे या उद्दिष्टे साठी केली आहे, सध्या शिवसेने बाबत जे काही राजकारण घडत आहे ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याबद्दल शिवसैनिकांना जागरूक ठेवणे व त्याची इत्यंभूत माहिती देणे हा याचा मूळ उद्देश आहे, शिवसेनेवर होत असणारे अपप्रचार विशेषतः भाजपच्या आयटी सेल कडून करण्यात येणारे आरोप यांना उत्तर देणे हे या चॅनलचे सर्वप्रथम उद्दिष्ट आहे, जर आपल्याला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर आपण [email protected] या ईमेल आयडीवर आपला नंबर मेल करावा मी लवकरात लवकर आपल्याशी संपर्क साधेल, अनिष गाढवे सप्रेम जय महाराष्ट्र
Format
Type
/api/banner/UCvw4nqplPgTSugLQ5TrAjzQ?format=webpChannel Info
- Joined
- Jan 20, 2015
Download Shivsena ek vaadal's YouTube Banner
Use banner.yt to download Shivsena ek vaadal's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UCvw4nqplPgTSugLQ5TrAjzQ to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.