ShabdVede

ShabdVede

@shabdvede

47.9K subscribers1.7K videos16.1M views

मराठी माणसाचं हक्काचं चॅनल "शब्दवेडे". मराठी माणसांच्या भावनांना उजाळा देण्यासाठी, माध्यमांकडून न उलघडल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींना उलघडण्यासाठी, आम्ही हे चॅनल सुरू केलं आहे. सामाजिक विषयांना स्पर्श करणारे, राजकीय गोष्टींना छेद देणारे, मनोरंजनाच्या दुनियेला प्रकाशात आणणारे सर्व प्रकारच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञान, मनोरंजन गोष्टींवर विश्लेषण करणारे व्हिडिओ या चॅनलवर आपणाला पाहायला मिळतील. सध्याच युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. पण याच तंत्रज्ञानाचा वापर अनेकदा चुकीच्या कामांसाठी केला जातो. पण हेच तंत्रज्ञान योग्य पध्दतीने वापरून पत्रकारितेचे व तंत्रज्ञानाचे शिक्षण पूर्ण केलेले दोन मित्रांनी एकत्र येऊन हे चॅनल उभं केलं आहे. राजकिय, आर्थिक व सामाजिक विषयांचे विश्लेषण करणारे व्हिडिओ राज्यशास्त्र विषयात मास्टरी केलेले व पत्रकारितेची पदवी पूर्ण असणारे 'अक्षय इळके' करतात. तर नाटक, सिनेमा, शॉर्टफिल्म, फोक डान्स अशा क्षेत्रात स्वतःची प्रतिभा सिद्ध केलेले 'सर्वेश कोले' हे चित्रपट रिव्ह्यू, तंत्रज्ञान, कलाकारी, डिझिटल क्षेत्रातील घडामोडी अशा अनेक विषयांवर विचार मांडताना आपणाला दिसतील.

ShabdVede YouTube Banner

Format

Type

/api/banner/UCyoeARtLkqdkHmcadCcMhVA?format=webp
Download WEBP

Channel Info

Country
IN
Joined
Jul 8, 2023
Keywords
shabdvede"shabdvedemarathi""sarveshkole""akshayilake""marathiinformationchannel"

Download ShabdVede's YouTube Banner

Use banner.yt to download ShabdVede's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.

Simply use the URL /api/banner/UCyoeARtLkqdkHmcadCcMhVA to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.