Master S.K. Classes✓ Verified
@masters.k.classes3533
"" एकच ध्यास । विद्यार्थी विकास।।"" ================= नमस्ते । प्रिय विध्यार्थी मित्रानों , आपणा सर्वांचे मी आपल्या चैनल मध्ये स्वागत करीत आहे. विध्यार्थी घडवण्याचा माझा 35वर्षाचा अनुभव आहे. इयत्ता ४ ते ८ वी पर्यंत चा, मी गणित, इतिहास-भूगोल, हिंदी आणि स्काॅलरशिप चे अध्यापन करून आपले भविष्य घडविण्या साठी सतत प्रयत्नवादी राहिलो आहे. प्रत्येक घटकावर अनेक प्रश्न उत्तरे सोडवून घेण्यात येतील. सर्वात जास्त भर स्वाध्याय व पाठांतरावर असेल. संशोधन मंडळ बालभारती --पुणे येथे समीक्षण सत्रासाठी माझी दोन वेळा निवड झाली होती. प्रत्येक विडियो तुमच्या मोबाईल वर येण्यासाठी तुम्हाला माझे चैनल सबस्क्राइब करावे लागेल आणि बेल आयकाॅन वर क्लिक करावे लागेल. आपला एक गुरूजी मास्टर एस.के.पाटील ( निवृत्त शिक्षक ) =================
Format
Type
/api/banner/UCyx-YYPB4Z-k5TlN1vo_HPQ?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- Nov 25, 2019
- Keywords
- Maths"Practiceset"4th5th6th7th8thChapterअपरिमेय
Download Master S.K. Classes's YouTube Banner
Use banner.yt to download Master S.K. Classes's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UCyx-YYPB4Z-k5TlN1vo_HPQ to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.