valli manus
@vallimanus
प्रत्येक माणसात एक प्रेरणादायी गोष्ट असते… ✨ वल्ली माणूस पॉडकास्टमध्ये आम्ही घेऊन येतो अशा Inspirational Stories व्यक्तींच्या कथा ज्या समाजात सकारात्मक बदल घडवतात. उद्योग, शेती, माध्यमसंचार, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील अनुभव, संघर्ष आणि यशोगाथा आम्ही तुमच्यासमोर मांडतो. इथे तुम्हाला भेटतील ते वल्ली – जे आपल्या हटके विचारांनी, कर्तृत्वाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने समाजाला नवा दृष्टिकोन देतात. 🎯 आमचा उद्देश: प्रेरणा देणं, सकारात्मकता पेरणं आणि प्रत्येक श्रोत्याच्या मनात नवी उमेद निर्माण करणं. 📅 दर महिन्याला 4 नवीन व्हिडिओ 🎧 Listen and Get Inspired 👉 तुमच्याकडे सुद्धा प्रेरणादायी कथा आहे का? 👉 किंवा तुम्हाला आमच्या पॉडकास्टमध्ये फीचर व्हायचं आहे का? 📩 Contact us now: [email protected]
Format
Type
/api/banner/UCz3yUPBYDNjaJu4HqgxE4JQ?format=webpChannel Info
- Country
- IN
- Joined
- Aug 19, 2024
- Keywords
- "MarathiPodcast""MarathiMotivationalVideo""MarathiInterview""RelationshipAdviceMarathi"
Download valli manus's YouTube Banner
Use banner.yt to download valli manus's YouTube banner, channel art, and profile picture in any format. Our API supports WebP (recommended for best compression), AVIF, JPEG, and PNG formats. Choose from preset sizes optimized for desktop, TV, tablet, and mobile, or specify custom dimensions.
Simply use the URL /api/banner/UCz3yUPBYDNjaJu4HqgxE4JQ to embed this banner anywhere — in websites, apps, Discord bots, or OBS overlays. No API key required.